satyamev jayte image
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी
महाराष्ट्र शासनाची अंगीकृत संस्था
hi
आय एस ओ

यशदाचे आय एस ओ प्रमाणपत्र यशदा संस्था तिच्या दर्जा बद्धल प्रथमपासूनच प्रसिद्ध आहे. शासकीय विभागांकरिता गरजांवर आधारित प्रशिक्षण गरजांवर आधारित प्रशिक्षणाचा आराखडा, प्रशिक्षणाची सुयोग्य रचना, उत्तम, अनुभवसंपन्न व्याख्याते, प्रत्यक्ष ज्ञानावर आधारित प्रशिक्षण, प्रशिक्षणात गरजेनुसार वापरात येणाऱ्या विविध पद्धती, काटेकोर मूल्यमापन, याच बरोबर प्रशिक्षणार्थी करिता उत्तमोतम सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. भोजन व्यवस्था, सुंदर स्वच्छ नीटनेटका परिसर, देखरेख व सनियंत्रण करणारे कार्त्यादाक्ष अधिकारी यामुळे यशदाचे नाव सर्व देशातच न्हवे तर परदेशात देखील घेतले जाते.
सततची सुधारणा, प्रशिक्षण व सुविधा यांच्या दर्जाबाबत जागरूक व्यवस्थापन यामुळेच यशदाने आय एस ओ प्रमाणपत्र घेण्याचे ठरविले. त्याकरिता विविध कार्यपद्धती लिखित स्वरुपात आणल्या, त्यावरील सनियंत्रण करणारे अधिकारी पदनिर्देशित केले, अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले व अंतर्गत ओडीट करणारी टीम तयार केली. विविध विभागांचे ठराविक कालावधीत ओडीट केले जाते व निरीक्षणे नोंदविली जातात.

यशदाचे आय एस ओ प्रमाणपत्र ९००१ : २०१५ प्रमाणे असून नियमितपणे त्यात सुधारणा केली जाते

खालीलप्रमाणे विविध विभागांच्या कार्यपद्धती लिखित स्वरुपात तयार केल्या आहेत.

ISO 9001: 2015 Procedure Manuals

• QMS – Apex Manual ISO 9001 : 2015

Customer Oriented Procedures (COP)
  • Manual of Training Process
  • Manual of Research and Documentation Center
  • Manual of MDC
  • Manual of APGDUMs
  • Manual of Client Related Matters
  • Manual of ACEC
  • Project Procedure Manual 2012

Management Oriented Procedure (MOP)
  • Manual of Admin
  • Manual of Accounts
  • Manual of ISO Cell
  • Manual of Planning Processes

Support Oriented Procedures
  • Manual of Hostel
  • Manual of TMC
  • Manual of YMRC
  • Manual of Library
  • Manual of CIT
  • Manual of Publication