माहितीचा अधिकार अधिनियम २००५ - दूरशिक्षण

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे मार्फत "माहितीचा अधिकार अधिनियम २००५" या कायद्याचे प्रशिक्षण देणारा दूरशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे. एप्रिल ते जून, २०१३ या पुढील तुकडीची प्रवेश नोंदणी सुरू झाली असून यासाठी १५ मार्च, २०१३ पर्यंत नाव नोंदणी करता येईल. प्रवेश नोंदणी करावयाचा अर्ज व अभ्यासक्रमाचा तपशील यशदाच्या संकेतस्थळावर http://www.yashada.org व माहिती अधिकार केंद्र, यशदा येथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : कार्यक्रम समन्वयक, माहिती अधिकार केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) राजभवन आवार, बाणेर रस्ता, पुणे - ४११००७ दूरध्वनी : ०२०-२५६०८२१६/१३०/१४६ भ्रमणध्वनी : ९८२३०८२३७२
BRGF Call Center Telephone No. 1800-233-3456 (Toll free)
मागास क्षेत्र अनुदान निधी कॉल सेंटर दूरध्वनी क्रमांक : १८००-२३३-३४५६ (विनाशुल्क)